नवी दिल्ली : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री कोण? तर त्याचे उत्तर ठरलेले आहे ते म्हणजे नितीन गडकरी. कोणत्या मंत्र्यांची कामे प्रत्येक जिल्ह्यात दिसतात तर त्याचेही उत्तर नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेच आहे. मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांची नावेही माहीत नसतील. पण गडकरी यांचे नाव घरोघरी पोहोचले आहे. तरीही नितीन गडकरी […]
BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाने सर्व 195 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि मागासवर्गीयांनाही अनेक जागांवर संधी मिळाली आहे. पण देशात अशा अनेक व्हीआयपी जागा (VIP seat) आहेत ज्यांवर सर्वांचे […]
BJP Candidates List 2024: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसीतून, गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले […]
BJP Candidates List 2024: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे. शिवराज […]