सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
बीड : ज्याप्रकारे तुम्हाला राजकीय आणि कौंटुबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपण शांतपणे बाहेर आला. त्याला तोडच नाही. तुम्ही बिनजोड पैलवान आहात असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhus) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अक्षरक्षः कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले फडणवीस माझ्यामागे दत्त म्हणून उभे आहेत. फडणवीस म्हणजे ‘बिनजोड पैलवान’ असून, देशमुख […]
मी हवेत आरोप केले नव्हते, या शब्दांत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड गँगचे फुटेज व्हायरल होताच तोफ डागलीयं.
BJP MLA Suresh Dhas Reaction On Manjili Karad : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी (Santosh Deshmukh Murder) काल न्यायालयाने वाल्मिक कराडला (Walmik Karad) सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील दाखल करण्यात आलाय. त्यामुळे कराडचे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परळीत बंद पुकारला गेला. संपूर्ण शहरात कराडच्या समर्थकांनी याचा […]
राष्ट्रवादीतली मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या, मग मुन्नीचे सगळेच लफडे, सुफडे माझ्याकडे आहेत, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धसांनी दिलायं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि बीडमधील जंगलराजवरील फोकस तुम्ही वळवू नका, प्राजक्ता माळीचा विषय संपला असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय.