शिवसेनेचे (उबाठा) शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी एक पत्र लिहीलं आहे.
‘देवाभाऊ, अभिनंदन!’या मथळ्याखालील लेखावर जरी कुणीही स्पष्टपणे जरी बोललं नाही तरी, ठाकरेंचा बदललेला मूड मोठे संकेत देत आहे.
Nilesh Rane : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane ) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, भास्कर जाधव हा डान्स बारची अवलाद आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे त्यांना आयटम गर्ल म्हणून सगळीकडे घेऊन फिरवतो. ते निलेश राणे यांची गुहागरमध्ये सभा झाली त्यावेळी बोलत […]