पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील लढती आज निश्चित झाल्या.
ही निवडणूक अतिआत्मविश्वास असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी एक रियालिटी चेक आहे. कारण एखादे लक्ष्य हे मैदानावर मेहनत करून गाठले जाते.
मोहनचरण माझी हे चौथ्यांदा आमदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, सुरेश पुजारी आणि बैजयंत पंडा यांचेही नावे चर्चेत होती.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची देशाचे कृषीमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
मुरलीधर मोहोळ पहिल्या टर्मध्ये केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे सहकार व नागरी उड्डाण असे दोन खाते देण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनीही (JP Nadda) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?
सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे.
एनडीएचे नेते नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात 31 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. त्यात 26 कॅबिनेट मंत्री भाजपचे (BJP) आहेत. तर पाच मंत्री हे घटकपक्षांचे आहेत.