जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष विरोध करत राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीयं. ते आळंदीत कार्यक्रमात बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार
काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिलायं, दोनवेळा पराभूत केलंय, जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणालाही धोका देऊ शकतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीयं.
अपघाताच्या आधी संकेत बावनकुळेने दारु, बीफ कटलेट खाल्लं असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलायं. नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणी अंधारेंनी बावनकुळेंवर आरोपांच्या फैऱ्या झाडल्या आहेत.
राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या, असल्याचा वार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी आपल्या एक्सवर केलायं.
भाजपने बैरागी यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा गैर जाट कार्ड खेळले आहे. योगेश बैरागी ओबीसी प्रवर्गातून येतात.
Kirit Somaiya: निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केलीय. ही पद्धत चुकीची आहे.
आमदार रोहित पवारांचा दावा म्हणजे दंतकथा आणि अफवा पसरवत असल्याची चपराक भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीयं.
Kirit Somaiya : मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार.