प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केलीयं.
भाजप नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी (Heena Gavit) भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
हेमंत सोरेन यांच्यावर थेट हल्ला करणे भाजप नेते टाळत आहेत. यामागे काही रणनिती आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 मतदारसंघापैकी 8 मतदारसंघात बंडखोरी झाली असून इतर 4 मतदारसंघात सरळ लढत होणार आहे.
समस्त डहाणूकरांनी मिळून डहाणू विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद मेढा यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.
भाजप आणि मनसैनिकांनी शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना केलेली मनधरणी निष्पळ ठरली असून सदा सरवणकर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता माहिममध्ये तिरंगी लढत होणार आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी लेट्सअप मराठी Ashish Shelar Reaction On Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीतील (Vidhan Sabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष बंडोबांना थंड करण्यामध्ये व्यस्त आहे. संध्याकाळ पर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या […]
त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.