लोकसभा निवडणुकीनंतर आता देशात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. देशातील 13 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
एक मोठी जबाबदारी जेपी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. भाजपने आज जेपी नड्डा यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदी नियुक्त केलं.
लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकार बॅकफुटवर जाण्यामागची दहा कारणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दहा मुद्द्यांत स्पष्ट केले आहेत.
अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. हे अधिवेशन 3 जुलैपर्यंत चालणार आहे.
रेल्वे सेवा, प्लॅटफॉर्म तिकिटे, बॅटरीवर चालणाऱ्या कार सेवांना जीएसटीमधून सूट देण्यात आली. पॅकेज डब्बामधील दुधावर जीएसटी
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला
अजित पवार आणि महायुतीबाबत अकोल्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी म्हणाले होते की, महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
जनतेच्या सेवेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपली ओपीडी सुरूच ठेवली आहे. नगरकर आपल्या समस्या घेऊन विखे यांच्या दरबारी येत आहेत