Aditya Thackeray: आदित्य ठाकरे विधानसभेला पडणार? आदित्य ठाकरे निवडणूक हरणार? लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात याच प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.
बळवंत वानखडेंच्या (Balwant Wankhade) विजयात महत्वाची भूमिका असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा (Tivasa Election) मतदारसंघात काय परिस्थिती आहे? याचाच आढावा घेऊ.
पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे.
लक्ष्मण हाके' (Laxman Hake) हेही या ओबीसी आंदोलनाचा एक नवा चेहरा म्हणून उदयास आलेत
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली.
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निर्माण झालेला तिढा सोडविण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे.
दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
इव्हीएमची फेरतपासणी (चेकिंग आणि व्हेरिफिकेशन) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदा असा आदेश 1 जून 2024 रोजी काढला होता.
भाजपने विधानसभेत आम्हाला सम-समान जागा द्याव्यात, अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.