- Home »
- BJP
BJP
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भाजपकडून त्यांच्या जखमेवर मीठ; कर्जमाफीवरून नाना पटोलेंचा निशाणा
Nana Patole यांनी शेतकरी हा गरीब व गरजू असून सरसकट सर्व शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.
वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले
देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात दोन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे,
मी नितेशला समज दिली…’बाप’वरून वाद पेटला, नारायण राणेंनी टोचले मुलाचे कान
Narayan Aane Angry On Nitesh Rane Controversial Statement : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘बापावरून’ चांगलाच वाद सुरू झाला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच जाहीर सभेमधून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. या विधानावरुन नितेश राणेंचे (Nitesh Rane) वडील नारायण राणे यांनीही मुलाचे कान टोचले आहेत. याप्रकरणा माजी केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) […]
देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत! ठाण्यातील बॅनरची चर्चा रंगली, कोणी लावले बॅनर?
Devendra Fadanvis Not My Father Banner In Thane : ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरून आहे. परंतु यासंदर्भात अजून कोणतीही ठोस बातमी समोर आलेली नाही. आता संदेश नाही, बातमीच देतो असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितलं (Devendra Fadanvis) होतं. याला आता पाच दिवस उलटले आहेत. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन […]
राज-उद्धव युतीच्या चर्चेदरम्यान ‘राणे-महाजन’ कलगीतुरा; राजकारणात लवंग-विलायचीची तुलना!
Rane-Mahajan’ controversy during Raj-Uddhav alliance talks: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या चर्चांवर मिश्कील टोला लगावत, “एकाचे वीस आमदार, दुसऱ्याचे शून्य; त्यांच्या युतीने आम्हाला काहीच फरक पडणार नाही,” असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात […]
कोकणात राजकीय शिमगा; नितेश व निलेश राणे बंधूंमध्ये का जुंपली?
दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत.
आघाडीसोबत राहायचे की मोदी यांच्या बरोबर, शरद पवारांनी निर्णय घ्यावा; विखेंचा खोचक टोला
Radhakrishna Vikhe Patil:आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
विधानसभेची ‘मॅच’ खरंच ‘फिक्स’ होती का ? राहुल गांधी विरुद्ध बावनकुळे
Rahul Gandhi: तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ करता येईल, यासाठी ही खेळी. याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे; तेच पंच कोण हे ठरवतात.
CM फडणवीस अन् मुनगंटीवार बऱ्याच दिवसांनी निवांत भेटले; विधानसभा, लोकसभेनंतरची दरी मिटली….
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (दि.4) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत खुद्द मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला असून, भाजपचे हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनंतर निवांत भेटल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे आजची भेट आणि मुनगंटीवार […]
मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या जमिनी अदानीच्या घशात, मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार? हर्षवर्धन सपकाळ भडकले
Harshvardhan Sapkal : भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच