Nana Patole : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
Majhi Ladki Bahin Yojana: या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आलीय.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात छत्तीसगड पॅटर्न’नुसार पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार
विरोधक चायनीज मॉडेल शिवप्रेमी असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना जोडो मारो आंदोलनावरुन नवीन नाव दिलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
आमचे अब्बा पाकिस्तानात नाहीतर हिंदुस्तानात बोलले आहेत, त्यामुळे कोणीही मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे, या शब्दांत आमदार नितेश राणेंनी खुलेआम धमकावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांनी रविवारी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सर्व कार्यक्रम एकाचवेळी आणि एकाच भागात आहेत.
Harshvardhan Patil : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.
पुण्यातील कसबा आणि पर्वती या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.