बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला 233 जागा तर मित्र पक्षांच्या मिळून एनडीएला 268 जागा मिळतील असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण भागात भाजपच्या जागा वाढतील असा दावा राकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.
PM Modi Nomination : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केला आहे
पण इतर विधानसभा मतदारसंघापैकी पारनेरला मतदान कमी झाले आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मतदानाची आकडेवारी काहीशी कमी राहिली आहे.
PM पदाचा चेहरा, मुंबई हल्ला अन् ट्रिपल तलाक, या मुद्द्यांवर थेट भाष्य करीत अमित शाहांनी पालघरच्या सभेत विरोधकांवर टीका केलीयं.
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांचे बुरखे हटवल्याने त्यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
परंतु धंगेकर यांनी पैसे वाटपाबाबत पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी पुरावे दिल्यानंतर कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. से वाटपाबाबत धंगेकर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
फडणवीस यांनी 50 दिवसांमध्ये राज्यभरात तब्बल शंभरहून अधिक सभा घेतल्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांचा सभांचा स्ट्राइक रेट दुप्पट
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.