Sambhajiraje Chhatrapati : महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. आझाद मैदानावर (Azad Maidan) या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलंय. भाजपने (BJP) या सोहळ्याच्या निमंत्रणाची जाहिरात सर्वच प्रमुख वृत्तपत्रात दिली. मात्र, या जाहिरातीमध्ये शाहू महाराजांचा फोटो नसल्याने स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज छत्रपती संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) […]
Sanjay Raut On Eknath Shinde Over Maharashtra CM Post : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) शपथ घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केलंय. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा काळ संपलाय. त्यांचा काळ केवळ दोन वर्षांचा […]
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Chitra Wagh X Post On Devendra Fadnavis : राज्यात आज संध्याकाळी महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली […]
Mahayuti Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray : मुंबईतील आझाद मैदानावर आज राज्यात नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना उपस्थित करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav […]
Azad Maidan : नव्या सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात उद्या पार पडणार आहे. या मैदानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
तुम्ही मंत्रिमंडळात राहा, अशी विनंती आम्ही एकनाथ शिंदे यांना केली असून ते विनंती मान्य करतीलच, अशी आम्हाला खात्री असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
उद्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार शपथविधी घेणार असल्याचं स्पष्ट झालं असून एकनाथ शिंदे यांच्याबाबत अद्याप संभ्रमच आहे.
Devendra Fadanvis Speech As Maharashtra BJP Legilsature Party Leader : भाजपच्या (BJP) विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Devendra Fadanvis) घेतील, हे देखील जाहीर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ […]
Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल झालंय. अखेर महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचं नाव (Maharashtra CM) जाहीर करण्यात आलंय. भाजपकडून (BJP) आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्याचसोबत उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं देखील समोर आलंय. महायुती सरकारचा हा भव्य शपथविधी उद्या […]
प्रशांत गोडसे (लेट्सअप प्रतिनिधी, मुंबई) Devendra Fadnavis Elected As The Leader of Maharashtra BJP Legislative Party : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या कोर कमिटी बैठकीत फडणवीसांचंं नाव फायनल करण्यात आलं (Maharashtra CM) आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल (Vidhansabha Group […]