Raosaheb Danve Reaction On Mahayuti Government Cabinet Expansion : विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Politics) लागल्यावर एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे नवं सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. राज्यात 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावर आता भाजप नेते रावसाहेब […]
Chandrashekhar Bawankule Criticize Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मात्र विरोधकांनी ईव्हीएमवर निशाणा साधलाय. (Maharashtra Politics) निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातोय. मारकडवाडीत देखील ईव्हीएमवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी सातत्याने हा मुद्दा उचलून घेतला आहे. बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक निवडणूक घ्या, अन्यथा राजीनामा देईल, असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलाय. यावर आता […]
!तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा असे Devendra Fadanavis यांनी ट्वीटमधून Sharad Pawar म्हटले आहे.
Sharad Pawar या निवडणुकीतील आकडे आश्चर्यकारक आहे. पण ठोस अशी माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण bjp मोठ्या राज्यात जिंकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speakership) अर्ज करणार आहेत.
Mahayuti Government : मुंबईतील आझाद मैदानात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे-एकनाथ शिंदे
ते 84 वर्षांचे होते. पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे ते मध्यंतरी रुग्णालयात होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
Chandrakant Dada Patil Statement On Guardian Minister : राज्यात काल 5 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस (BJP) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान पालकमंत्रीपदावरुन महायुतीत रस्सीखेंच होणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर पुणेकरांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण […]
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत.