Devendra Fadnavis Interview After CM Oath Ceremony : राज्यात काल महायुती सरकार स्थापन झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. Video : फक्त एकच गोष्ट […]
राज्याच्या राजकारणात २९ महिन्यांनंतर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडून पुन्हा भाजपकडे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त भाजपने दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रातील महापुरुषांची छायाचित्रे आहेत.
कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतीची विनंती केली होती. त्यावर फडणवीसांनी सही केली.
सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय असं जर जाणवलं, तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ,
Ajit Pawar Oath : मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या ग्रँड शपथविधी सोहळ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी
मुंबईतील आझाद मैदानात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीयं.
BJP leader Devendra Fadnavis Took oath as Maharashtra CM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस (BJP) यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा […]
Eknath Shinde Have Same Trouble Like Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या शपथविधीला (Maharashtra CM) अवघ्या काही मिनिटांचा अवधी उरलेला आहे. राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अखेर भूमिका जाहीर करत सस्पेन्स संपवला आहे. विधानसभा निवडणुकीचा […]