Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता
Satish Wagh Case : भाजपचे विद्यमान विधान परिषद आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ (Satish Wagh) हत्या
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
BJP Leader Yogesh Tilekar Reaction On Satish Wagh Murder : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (BJP Leader Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झालीय. पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. यानंतर आता योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले की, काल याच जागेवरून अपहरण झालं. अपहरण करून खून (Satish Wagh Murder) […]
नवनीत राणा (Navneet Rana) आणि अनिल बोंडे (Anil Bonde). अमरावतीच्या राजकारणात भाजपचा (BJP) वरचष्मा तयार करणारे दोन चेहरे. गत विधानसभा निवडणुकीत बोंडेंचा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र या दोन्ही पराभवांमधून सावरत या नेत्यांनी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) या नेत्यांसोबत संघर्ष केला, भाजपनेही (BJP) या […]
सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
Maharashtra Special Assembly Session Today Last Day : आज राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव देखील आज मांडला जाणार (Maharashtra Special Assembly Session) आहे. त्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला (Speaker Election) जातोय. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम देखील आज ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार […]
BJP Leader MLA Rahul Narvekar Elected as Assembly Speaker : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Assembly […]
निवडणुकीनंतर मनाविरुद्ध कौल आल्याने त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं हा केविलवाणा प्रकार असल्याचं म्हणत भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलंय.
Rahul Narvekar Filed Nomination For Assembly Speaker election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित (Assembly Speaker election) होते. शरद पवारांसमोरच […]