गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली सभेबाबत वाद निर्माण झाला आहे.
PM Modi AI Video-भाजपचे दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदविली आहे. नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल.
माजी खासदार सुजय विखे यांचे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले असल्याची घटना समोर आली आहे.
PM Modi Punjab Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाबचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पंजाबच्या गुरुदासपूरला भेट
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती राज्यातील सर्व प्रमुख दैनिकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या पानावर प्रकाशित झाल्या. मात्र, जाहिराती निनावी पद्धतीने दिल्यामुळे प्रश्नचिन्ह झाले.
Ajit Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, भरपाईचे प्रश्न यावर चर्चा व्हायला हवी असताना सध्या करमाळा येथील
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार देशातील 643 मंत्र्यांपैकी (Political Leaders) तब्बल 302 मंत्र्यांवर गुन्हे दाखल (Criminal Records) आहेत. म्हणजेच जवळपास 47 टक्के मंत्री (Minister) हे लहान-मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जात आहेत.
BJP leader Navnath Ban Questioned Sanjay Raut : औरंगजेब (Aurangzeb) अन् अब्दालीच्या नावाने उद्धृत करत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करताना राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन (Navnath Ban)यांनी […]
Nilesh Rane यांनी भाजपच्या निर्णयाला झुगारून सिंधुदुर्गात राणेसाहेब निर्णय घेतात. असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Maratha Protest Riots Sanjay Raut Allegation : राज्यातील मराठा आरक्षण (Maratha Protest) आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे. दरम्यान आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मंत्रिमंडळातील काही शक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. हे आंदोलन चिघळावं, राज्यात दंगली घडाव्यात यासाठी सरकारमधीलच काही मंडळी पर्द्याआडून हालचाली करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra […]