मेहनत, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.
Atulbaba Bhosale : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा […]
Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.
Maharashtra Goverment Mahayuti Formula : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Goverment) एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यापैकी तब्बल 137 जागांवर भाजपने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयासह भाजप यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्यात आपलं सातत्या कायम ठेवलं आहे. या […]
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु […]
मुंबई शहर आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
Muralidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.
Nanded Loksabha By Poll Santuk Hambarde Win : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणक्यात यश मिळवलं आहे. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत (Nanded Loksabha) देखील कायम दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) उमेदवार विजयी झाला होता. परंतु आता मात्र या निकालात मोठी उलथापालथ झालीय. पाच महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप (BJP) उमेदवार […]
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Victory Reasons : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) मध्ये महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची कामगिरीही उत्कृष्ट झालीय. लोकसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यात महायुतीला यश मिळालं आहे. भाजपच्या कामगिरीमागे पाच प्रमुख कारणे […]