Sanjay Raut On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangeka) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
CM Devendra Fadanvis On Ladki Bahin Yojana : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना […]
Maharashtra Budget 2025 Uddhav Thackeray Criticized Mahayuti : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सादर केलाय. यावेळी महायुती सरकारकडून कृषी, महिला, औद्योगिक, पर्यटन, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी घोषणांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालंय. परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र सत्ताधारी (Mahayuti) आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) […]
Usha Kakade: रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अन्नातून त्यांना विषबाधा झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
महायुतीतील नेते सत्तेसाठी हापापलेले असून महायुतीला विचारांशी काहीही देणं घेणं नाही, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीयं.
Who Is Singer Sivasri Skandaprasad Tejasvi Surya Wife : भाजपच्या (BJP) दिग्गज युवा नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी आज शास्त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हे लग्न पार पडलं. लग्नाचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे पारंपारिक पोशाखात […]
नवनिर्वाचित सहा महिला पंचांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांनाच पदाची शपथ दिली गेली. व्हिडिोओ व्हायरल होत आहे.
गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह लिखान केलं, सावरकरांनीही घाणेरंड आणि अश्लील लिखान केलं
Pratap Dhakne : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रा (Madhi Yatra) चर्चेत आहे. पाथर्डी तालुक्यातील