अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.
मी कुठेही ताणून ठेवलेलं नाही, PM मोदी देतील तो निर्णय मान्य असेल या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलयं. ते ठाण्यात बोलत होते.
Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र महायुतीमध्ये
लोकसभा निवडणुकीत तुम्ही (मविआ) मोठं यश मिळवलं त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं का, असा सवाल बावनकुळेंनी विचारला.
Maharashtra Election 2024 : निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही (Maharashtra Election) हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागं घेतल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने काळजीवाहू […]
Dr. Ashish Deshmukh : राज्यातील 288 आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे (Congress)अवघे सोळा आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.
देशाच्या राजकीय पटलावर जवळपास 60 वर्षे काँग्रेसने (Congress) सत्ता गाजवली. राज्यातही जवळपास 50 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचेच निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसचीही […]
Nana Patole : महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.