Assembly Speaker यांनी आमदारांसाठी दिला जाणारा 'बेस्ट आमदार ऑफ द इअर' हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. अशी घोषणा केली
Jayant patil: नॅशनल हायवेचे रस्ते टेंडरच्या ३० - ३५ % कमीने बनतात. मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा?
Harshvardhan Sapkal Criticized Devendra Fadnavis Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्यावर टीका करत असताना माझा शाब्दिक तोल ढासाळलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब औरंगजेब आहेत, त्यांनी तशीच वेशभूषा करावी, असं मी कधी म्हटलेलं नाही. असं कोणतंही विधान मी करणार नाही, अन् केलेलं देखील नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) […]
Legislative Council By Election Umesh Mhatres Application Rejected : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council By Election) बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळतेय. कारण अपक्ष उमेदवाराचा (Umesh Mhatre) अर्ज बाद करण्यात आलाय. राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस […]
Sheetal Mhatre Social Media Post : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका (Legislative Council by-election ) होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती (Mahayuti) आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत एकूण पाच जागांपैकी भाजप (bjp) तीन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना (shiv sena) प्रत्येकी […]
CM Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb : राज्यात सध्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला […]
Sanjay Khodke : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule On Harshvardhan Sapkal : राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
PM Modi Podcast Talks About Association With RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी दीर्घ आणि मनोरंजक संवाद साधला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास (RSS) याबद्दल चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी […]
Vikas Bansode Beaten Up In Love Affair Died In Beed : बीडमध्ये (Beed Crime)रोज गुन्हेगारीच्या नव्या घटना समोर येत आहेत. आष्टी तालुक्यात एका 25 वर्षाच्या तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजीच आहे. अशातच पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर (Beed News) आलंय. ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी […]