- Home »
- BJP
BJP
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस; पटोलेंचा हल्लाबोल
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे - नाना पटोले
शिंदेंना गृहमंत्रीपद नाहीच! मंत्रिमंडळ विस्तारासाठी जुनाच फॉर्म्युला, कोणतं खातं कोणाला मिळणार?
Cabinet expansion : भाजपला 22 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 11 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदं मिळू शकतात.
BJPचं ऑपरेशन कमळ; महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
BJP Operation Lotus Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसलाय. त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष (BJP) महाविकास आघाडीला पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात लवकरच भाजपचं मिशन कमळ असणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स; छाया कदमच्या […]
EVM प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन, ठाकरे गटाकडून ईव्हीएम हटवा, ‘लोकशाही वाचवा’चा नारा
Shiv Sena Protests Against EVM : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच देशात आता
सतीश वाघ प्रकरण, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अपहरणकर्ते ताब्यात
Satish Wagh Case : भाजपचे विद्यमान विधान परिषद आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ (Satish Wagh) हत्या
Bangladesh Violence : …तर मुस्लिमांना ‘लाडकी बहिण योजने’तून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार
मुस्लिमांना दोनपेक्षा अधिक अपत्य असतीलत तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून वगळा, असा शाब्दिक वार भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलायं.
मामांची हत्या…योगेश टिळेकरांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पोलीस यंत्रणा…
BJP Leader Yogesh Tilekar Reaction On Satish Wagh Murder : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (BJP Leader Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या झालीय. पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे. यानंतर आता योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले की, काल याच जागेवरून अपहरण झालं. अपहरण करून खून (Satish Wagh Murder) […]
बोंडे-राणांना भाजप देणार ताकद? अमरावतीच्या राजकारणात दोन्ही नेत्यांचा दबदबा वाढणार
नवनीत राणा (Navneet Rana) आणि अनिल बोंडे (Anil Bonde). अमरावतीच्या राजकारणात भाजपचा (BJP) वरचष्मा तयार करणारे दोन चेहरे. गत विधानसभा निवडणुकीत बोंडेंचा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. मात्र या दोन्ही पराभवांमधून सावरत या नेत्यांनी काँग्रेस-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) या नेत्यांसोबत संघर्ष केला, भाजपनेही (BJP) या […]
सभागृहाच्या अध्यक्षांना मान ठेवण्याचे देखील भान नाही; चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटावर भडकले !
सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव
Maharashtra Special Assembly Session Today Last Day : आज राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव देखील आज मांडला जाणार (Maharashtra Special Assembly Session) आहे. त्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला (Speaker Election) जातोय. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम देखील आज ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार […]