Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एक सल्ला दिला. की, असे नाही की, कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले (political Family) लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही. ते एखाद्याचा मुलगा मुलगी आहे नातू आहे सून आहे किंवा एवढ्याच क्वालिफिकेशन वर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये, त्यांनी […]
March to Mumbai for maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी उद्यापासून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईला (Mumbai) प्रस्थान करणार आहे. जरांगे यांचे गाव अंतरवली सराटी येथून आंदोलक निघणार आहे. त्यापूर्वी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत जात आहे. आरक्षण मिळल्याशिवाय माघारी फिरणार […]
Mumbai North East LokSabha Constituency: प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-काही लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) कायमच वेगळा निकाल लागतो. प्रचंड अनिश्चतेता असलेला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई (Mumbai North East LokSabha Constituency) मतदारसंघ आहे. लाट असो नसो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराला (Members of Parliament) घरी पाठवणारा हा मतदारसंघ आहे. खरंतर भाजप (BJP) […]
पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे पुण्यात आता वेगाने वाहू लागले आहेत. त्यातही भाजपमध्ये तर इच्छुकांच्या नावांमध्ये रोज भर पडत आहे. त्याची कार्यकर्त्यांत जोरदार चर्चा आहे. इच्छुकांनीही आपला जोरा लावला आहे. अनेक कार्यक्रम आयोजित करून गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे. या गर्दीतून आपणच कसे प्रभावी उमेदवार ठरू शकतो, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक इच्छुकांचे फ्लेक्सचीही […]
Nana Patole On PM Narendra Modi : महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान मानणाऱ्यांना ताकद दिली आहे. जातीच्या व धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजपा संविधान व्यवस्था संपवू पाहत असताना महाराष्ट्रातील जनतेने आज […]
Sanjay Raut on PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर त्यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. Mismatched Season 3: नॅशनल क्रश […]
Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून […]
Aditya Thackeray : दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाप्रकरणी ठाकरे गटाने जनता न्यायालय भरवत कायद्याच्या भाषेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर काही तासांतच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. कथित खिचडी वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 17 […]
Prakash Ambedkar on BJP : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या सोहळ्यावरून राजकीय वातावरणही तापत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली. भाजप (BJP) देवाचा वापर ईव्हीएमसारखा करत असल्याची टीका […]