- Home »
- BJP
BJP
माढ्यात पवार पॅटर्न! विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण; चंद्रकांत पाटलांची कबुली
Madha Lok Sabha Election : एकीकडे महायुतीत (Mahayuti) काही जागा वाटपाचं भिजत घोंगडं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांनी (Chandrakant Patil) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानानं महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपसाठी (BJP) सोलापूर लोकसभेची निवडणूक (Solapur Lok Sabha Election) थोडीशी कठीण तर, माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok […]
‘नुसतं मी-मी करून चालत नाही’; गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत […]
मोठी बातमी : साताऱ्यात शिंदे विरूद्ध भोसले लढत होणार; भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी
BJP Announced Udayanraje Bhosle Name For Satara Loksabha : साताऱ्यासाठी महायुतीकडून अखेर उदयनराजे भोसलेंना (Udayanraje Bhosle) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात मविआचे शशिकांत शिंदे विरूद्ध उदयनराजे भोसले अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. BJP releases its 12th list of candidates for the Lok Sabha elections. #LokSabaElection2024 pic.twitter.com/DihIkG6caV — ANI (@ANI) April […]
छ.संभाजीनगरात CM शिंदे भाजपची चाल खेळणार; वाढदिवसाच्या शुभेच्छांमागून उमेदवाराची चाचपणी
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
महायुतीत नवा ट्विस्ट! नारायण राणेंना मतदान करा; दीपक केसरकरांचं आवाहन
Deepak Kesarkar On Ratnagiri-Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg) मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्खीखेच सुरू आहे. या जागेवर भाजपकडून केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) तर शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) इच्छुक आहेत. किरण सामंत यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर नारायण राणेंनी थेट प्रचाराला सुरूवात केली. त्यामुळं या जागेचा तिढा […]
आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर; माझ्याकडे 25 वर्षाचा प्लॅन तयार, PM मोदींचा दावा
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे लोकांसमोर मांडले आहेत. आपापल्या पक्षाचं काम राजकीय पक्ष जनतेसमोर घेऊन जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) आपल्या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. हा फक्त ट्रेलर असल्याचं मोदी म्हणाले. लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात […]
PM Modi Interview : कोणालाही घाबरण्याची गरज नाही, माझे निर्णय घाबरवण्यासाठी नाहीत!
नवी दिल्ली : “माझ्याकडे मोठ्या योजना आहेत… कोणालाही घाबरण्याची गरज नाही. माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी, दडपण्यासाठी नाहीत तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत काय काय घडणार याबद्दलचं मायक्रो प्लॅनिंग सांगितले आहे. ते ANI ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (PM Narendra Modi ANI Interview ) "I have big plans…kissi […]
Lok Sabha Election: मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा ; आरक्षणाबाबत ठेवली मोठी अट
Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा […]
तुझे पार्सल एका रात्रीत बीडला पाठवतो; धैर्यशील मोहितेंचा पहिला वार राम सातपुतेंवर
Dhairyasheel Mohite Patil On Ram Satpute: धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात आज प्रवेश केलाय. धैर्यशील मोहिते यांनी पहिल्याच भाषणात भाजपचे (BJP) लोकसभा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर हल्लाबोल केला. धैर्यशील मोहिते यांनी माळशीरसचे आमदार राम सातपुतेंवर असलेल्या राजकीय राग सगळ्यांसमोरच जाहीरपणे सांगितला. एकदा […]
शिवसेना, राष्ट्रवादी मुलगा व मुलीवरील प्रेमामुळेच फुटली; अमित शाहांचा पुन्हा ठाकरे, पवारांवर निशाणा
Bhandara lok Sabha Amit Shah Sabha : महायुतीचे भंडारा-गोंदिया (Bhandara Loksabha) लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी साकोली येथे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Udhav Thackeray) यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. आमच्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना […]