गोकुळ दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी.
माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेसश कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
नाव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर असून, त्यांनी केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी टेकचे शिक्षण घेतले आहे.
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.
गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ऐरोलची जागा मिळत नसल्याने ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या […]
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही. वापरा, फोडा अन् फेकून द्या, हे त्यांचं धोरण