दशरथ माने म्हणाले, 1952 पासून तालुक्यात पाटील घराणेशाही सुरू आहे. आता तर पाटील घराण्याचे बंटी बबलू देखील राजकारणात आले आहेत.
Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. काही
राजकारणामध्ये अपयश येत असते आता माझी ही शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढणार आहे.
भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील रुग्णालयात (Mumbai Hospital) हलवण्यात आलं.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे पक्षांतर हा चर्चेचा विषय ठरला. नांदेडसह (Nanded) मराठवाड्यातील बहुतांश जागांची समीकरणे डोक्यात ठेवून भाजपने (BJP) अशोक चव्हाण यांच्यासाठी पायघड्या घातल्या, त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. पण ना भाजपला मराठवाड्यात यश मिळाले, ना नांदेडमध्ये. इतकेच काय तर अशोक चव्हाण यांना स्वतःच्या भोकर विधानसभा मतदारसंघातूनही भाजप उमेदवार प्रताप पाटील […]
जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 80 टक्के पेपर सुटला आहे. उरलेले 20 टक्के लवकर सॉल्व्ह होतील
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कसब्यातून तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
हरियाणा विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भाजपने हरियाणा विजयाची हॅटट्रिक साधली.
सत्तेत नसल्याने काँग्रेसची अवस्था तडपत्या माशासारखी झाली असल्याची खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलीयं. जम्मू काश्मीर, हरियाणाच्या निवडणूक निकालानंतर ते दिल्लीत बोलत होते.
Chandrashekhar Bawankule : हरियाणामध्ये भाजपने (BJP) ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आणि विधानसभा