Payel Mukherjee Attacked: अभिनेत्रीने लाईव्ह व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, कशा प्रकारे गुंडांनी तिच्या कारची काच फोडली.
हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
Shrirampur assembly constituency : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लहू कानडे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने मैदानात असू शकतात.
जळगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का? शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
हरियाणा निवडणुकीतील तिसऱ्या फॅक्टरमुळे भाजप आणि काँग्रेस पक्ष्यांपैकी एकाचा खेळ बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे.
मुख्यमंत्री दोषींच्या पाठीशी उभ्या आहेत. सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे- भाजप प्रवक्ते गौरव भाटिया
शिवसेना नेते रामदास कदम हे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सतत टीका का करतात?
राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार?