अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव ढाकणे यांच्यात लढत होणार?
मस्ती केली तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.
पैसे परत घेऊनच दाखव, तुझा कार्यक्रमच करते, या शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवि राणा यांना धमकावलंय.
सावनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या अनुजा केदार विरुद्ध भाजपचे मनोहर कुंभारे यांच्यात निवडणूक होणार?
Devendra Fadnavis : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांमध्ये
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना कोणता पक्ष आव्हान देणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे खासदार झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता नाशिककरांना आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे असा सामना होणार?