- Home »
- Budget 2024
Budget 2024
बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
आंध्र प्रदेशला ‘स्पेशल पॅकेजची’ घोषणा; चंद्रबाबू नायडूंना दिलेला शब्द PM मोदींनी पाळला
निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाचा मुद्दा पुढे करत 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली.
जगातले अजब देश! जनतेकडून घेत नाही एक रुपयाचाही टॅक्स; तरीही इकॉनॉमी स्ट्राँग..
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.
बजेटआधीच चंद्रबाबूंना गुडन्यूज; सरकारनं दिलं मोठं गिफ्ट; बिहारचं काय होणार?
मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीला (Chandrababu Naidu) मोठं गिफ्ट दिलं आहे.
Union Budget : सातव्यांदा बजेट मांडून रचणार इतिहास; सितारमण तोडणार ‘या’ नेत्याचं रेकॉर्ड
निर्मला सितारमण आज सातव्यांदा बजेट सादर (Budget 2024) करतील. याबरोबर माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं रेकॉर्ड तुटणार आहे.
- Union Budget LIVE : स्टॅडर्ड डिडक्शन वाढवले; न्यू रिजीममध्ये किती भरावा लागणार टॅक्सlive now
Union Budget 2024 Live Update: एनडीए सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज (23 जुलै) सादर होत आहे.
एक क्रांतिकारी अर्थसंकल्प! पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान अन् अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग सूत्रधार
सन 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी ऐतिहासीक अर्थसंकल्प मांडला होता.
Budget : संध्याकाळचं बजेट सकाळी; एकाच निर्णयानं ब्रिटीशकालीन परंपरा मोडीत
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी होती. नंतर यामध्ये बदल करून सकाळी 11 वाजता अशी करण्यात आली.
भारताचं पहिलं बजेट कुणी मांडलं? कुणाच्या नावावर बजेटचं रेकॉर्ड.. वाचा खास माहिती सविस्तर
एनडीए सरकारचं (NDA Government) पहिलं बजेट 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.
अर्थसंकल्पापूर्वी मोठी बातमी; ‘या’ बँकेचं होणार खाजगीकरण; सरकारला किती हजार कोटी मिळणार?
देशाचा अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी सादर होणार आहे. याआधीच एक मोठी बातमी आली आहे. आणखी एका बातमीचं खासगीकरण होऊ शकते.
