Prakash Ambedkar on Budget 2024 : देशात काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भारत सरकारचा अंतरितम अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. आंबेडकरांनी […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन ( Nirmala Sitaraman ) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यामध्ये एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ती म्हणजे ‘रूफटॉप सोलर’ या […]
Vijay Wadettiwar React On Budget 2024 : देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प (union budget 2024) आज केंद्र सरकारने (Central Goverment) सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून […]
Uddhav Thackeray Reaction on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी रायगड येथील जाहीर सभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच अर्थमंत्री सितारामन यांचे खोचक शब्दांत कौतुकही […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं आहे. यावर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी आहे असं सांगत, देशाला […]
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारचे अंतरिम बजेट सादर केले. सितारामन (Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील […]
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी, यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे प्राप्तिकर सवलत जैसे थे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी ही घोषणा काहीशी निराश करणारी […]
Budget 2024 Live Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.1) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. प्राप्तिकर सवलतीत काय बदल होतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल […]
Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) करणार आहेत. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार, कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद करणार याकडे देशवासियांचे लक्ष राहणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामनही (Nirmala Sitharaman) आजच्याच दिवशी एक खास रेकॉर्ड करणार आहेत. आज बजेट सादर […]