विरोधकांच्या टीकेचाच उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विरोधी नेत्यांना खोचक टोले लगावले.
पंढरपूर वारीचा ऐतिहासिक वारसा याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवत आहोत अशी माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
Maharashtra Budget 2024 : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. […]
Budget 2024 : राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत नसल्यामुळे सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. त्यामुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) अधिवेशनात सादर केलेल्या ८ हजार ९०६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. तसेच या पुरवणी मागण्या गुत्तेदारांना पोसण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला […]
Budget 2024 : 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली होती. श्रीरामच्या दर्शनाला आयोध्येत जाणाऱ्या भाविकांची संख्या महाराष्ट्रातून सर्वाधिक आहे. या भाविकांच्या किफायतशी दरामध्ये उत्तम सेवा पुरवण्यासाठी श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) केली आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मोक्याच्या […]
Share Market : भारतीय शेअर बाजारामध्ये (Share Bazar)आज 19 फेब्रुवारीला सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाला. निफ्टी 50 ने आज 22 हजार 150.8 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. अंतरिम बजेट 2024 (Budget 2024)च्या एका दिवसानंतर, 2 फेब्रुवारीला केलेल्या उच्चांकांपेक्षा मोठा उच्चांक गाठला आहे. त्यानंतर आज पुन्हा 11 दिवसानंतर निर्देशांकाने (index)पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaj Shareef) यांच्या नातीच्या लग्नाला कसे पोहचले होते? या प्रश्नाचे उत्तर अखेरीस देशाला मिळाले आहे. आज (9 फेब्रुवारी) दुपारच्यावेळी संसदेच्या कॅन्टिनमध्ये जेवण करताना याबाबतचा किस्सा उपस्थित आठ खासदारांसह सर्वांना सांगितला. (Prime Minister Narendra Modi had lunch with MPs in […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या […]
Prakash Ambedkar on Budget 2024 : देशात काही महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्याआधीच भारत सरकारचा अंतरितम अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. आंबेडकरांनी […]
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि.1 फेब्रुवारी) सादर केला. मात्र या बजेट मधून शेअर मार्केटला (Share Market) बळ न मिळाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळले. यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 35 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 35 हजार कोटींचे […]