दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दुसऱ्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रात 15.70 लाख कोटी गुंतवणुकीचे 54 करार.
आरोग्य विम्यात वय हा एक महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे तुम्हाला किती वयात आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे हे महत्वाचे आहे.
अदानी ग्रुपला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकीची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग कंपनी बंद करण्याचा निर्णय संस्थापकाने घेतला आहे.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी. मुच्युअल फंडात (Mutual Fund) नियमितपणे गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग.
युजर्स काही सोप्या पद्धतीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैशांची बचत करू शकतात. यासाठी तुम्ही योग्य कार्डची निवड करा.
चांगला परतावा आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी अनेक जण हा फॉर्मुला वापरतात. या माध्यमातून पैसे गुंतवणूक करतात.
घर खरेदी करण्याआधी डाऊन पेमेंटसाठी मोठी रक्कम आधीच जमा केली पाहिजे. जितके जास्त डाऊन पेमेंट भराल तितका तुमचा हप्ता कमी राहिल.
रिटायरमेंटसाठी तुम्ही जितक्या लवकर नियोजन करताल तितके तुमच्यासाठी फायद्याचे राहिल असे अर्थतज्ज्ञ सांगतात.
विवाह आणि अन्य समारंभात सोन्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. हेच कारण आहे की भारतीय महिलांकडे सोन्याचा मोठा साठा झाला आहे.
तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सिलिंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.