State Marathi Film Awards मुंबईत डोम एसव्हीपी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी 60 आणि 61 व्या राज्य पुरस्कांरांचे, वितरण करण्यात आले.
Hirak Mahotsav State Film Awards मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.
marriage विवाह हा सोहळा न राहत फक्त इव्हेंट होत आहे का? ज्यामुळे नात्यांकडे प्रेम आपुलकी माणुसकी म्हणून न पाहता अर्थिकदृष्ट्या तोलले जात आहे.
Sant Dnyaneshwar’s Muktai या भव्य आध्यात्मिक चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
Aryans Sanman Award: 'मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा...' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक 2024' पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली.
Oscars 2024: 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वच कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन सिनेमाचा मोठा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाला आहे. […]