नाशिक : मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असून, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला […]
पवार कुटुंबात सध्या तीन खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदारकी निश्चित आहे. राेहित पवार निवडून आल्यास दाेन आमदार हाेतील.
शिंदे गटान हेलिकॉप्टरने तीन एबी फॉर्म दिले, मी पाहिलंय असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठीअजित पवारांक़डून (Ajit Pawar) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असून, स्वतः अजित पवार बारामतीमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पिंपरीतुन राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, मावळमधून सुनील शेळके आणि येवल्यातून छगन […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू आहेत.
छगन भुजबळला जे घेऊन येतील त्या मतदारसंघात त्याला पडायचे. आता नावे घेवून कार्यक्रम लावयचा.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.