- Home »
- challenge
challenge
Gen-Alpha मुळे जॉर्जिया मेलोनींसमोर आव्हान; इटलीत 4 हजार 400 कोटींच्या मालमत्तेची जाळपोळ?
Gen-Alpha Giorgia Meloni Italy इटलीमध्ये आंदोलन सुरू असून, त्याचा फटका पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारला बसत आहे.
…तर ‘दुध का दूध , पानी का पानी’ होणारच; संजय जाधवांचं ठाकरेंच्या राहुल पाटलांना आव्हान
MP Sanjay Jadhav यांनी ठाकरेंचे आमदार राहुल पाटलांच्या टीकेला उत्तर दिले. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पाटील यांना आताच आव्हान दिले आहे.
‘मोआना’मधील नृत्य सर्वात मोठं आव्हान होतं; ड्वेन जॉन्सनने शेअर केला अनुभव
Moana या चित्रपटातून अभिनेता ड्वेन जॉन्सन पुन्हा एकदा ‘माउई’ या लोकप्रिय पात्राच्या भूमिकेत दिसणार आहे.
ठाकरेंसोबत असशील तर बापाचं पिंडदान करुन दाखव; अंधारेंचं आष्टीकरांच्या मुलाला आव्हान
UBT Split Sushma Andhare यांनी बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला ठाकरेंसोबत असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान दिलं.
नाईकांनी म्हटल्या प्रमाणे शिंदेंचा टांगा पलटी केलाच;नवी मुंबईत पुन्हा एकदा गणेश नाईकांचे वर्चस्व
Ganesh Naik यांनी एका भाषणात शिंदेंचा टांगा पलटी करून आपण सत्ता आणू असं थेट आव्हान देत शिंदेंना पराभूत करून दाखवलं आहे.
भुजबळ घेणार भाजपाची साथ; नांदगाव-मनमाडमध्ये ‘शिंदे सेने’ला टक्कर देण्याची तयारी
Bhujbal नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल घडवणारी घटना उघडकीस आली आहे.
विरोधी पक्षाचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरला! सी.पी. राधाकृष्णनांना टक्कर देणार ‘हा’ दिग्गज नेता
MP Tiruchi Shiva हे विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात. खरगेंच्या निवासस्थानच्या बैठकीनंतर या नवाची अधिकृत घोषणा केली जाईल.
सलाईन लावून उपोषण करण्यापेक्षा 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो; जरांगेंचं सरकारला आव्हान
Manoj Jarange यांनी उपोषण सोडताच 40 आमदारांना पाडण्याची तयारी करतो. असं सरकारला आव्हान दिलं आहे.
नितिश कुमारांकडून चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर; महाराष्ट्राच्या चित्रपट उद्योगाला युपीनंतर बिहारचंही आव्हान
Nitish govt राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर केलं आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
आव्हानांनाही आव्हान देणं माझ्या डीएनएमध्येच; रशियामधून मोदींनी जगाला ललकारलं
PM Modi रशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मोदी यांनी जगाला भारताचं महत्त्व सांगितलं