राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार, असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत बोलत होते.
मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली.
आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं, अशी साद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना घातलीयं.
उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राज ठाकरे यांच्याकडे फिल्डींग लावण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांनी तीन वाघ मैदानात उतरवले आहेत.
तुम्ही जरा तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सुनावलं.
काँग्रेसच्या नेत्यांना आता दिवसाही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पडत असल्याची जळजळीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीयं.
नाशिकची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादीची याबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं आहे.
Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Election : राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी नाशिक लोकसभा जागेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
Chandrashekhar Bawankule Slammed Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहेत.