अमेरिकी टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. याच बरोबरच जगातील अनेक अब्जाधीशांची संपत्तीही झटक्यात कमी झाली.
Suchir Balaji : चॅट जीपीटी डेव्हलप करणाऱ्या आर्टिफिशीयल कंपनी OpenAI चा माजी संशोधक सुचीर बालाजीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुचीरने कंपनीवर अनेक गंभीर प्रश्च उपस्थित केले होते. त्यानंतर आता सुचीरच्या मृत्यूचीच बातमी येऊन धडकली आहे. सुचीरचा मृत्यू झाल्याची माहिती सॅन फ्रॅन्सिस्को पोलिसांना 26 नोव्हेंबरलाच मिळाली होती. जगभरात या घटनेची […]
Apple Intelligence : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी असलेली ॲपलचे (Apple) सीईओ (CEO) टिम कुक (Tim Cook) यांनी WWDC 2024
अॅपल आणि चॅटजीपीटी निर्माता ओपनएआय यांच्यातील भागीदारीनंतर मस्कने त्याच्या अधिकृत X हँडलवरून पोस्ट करत या भागीदारीबद्दल नाराजी व्यक्त केली.
Sam Altman : AI रिसर्च लॅब OpenAI चे CEO आणि Y Combinator चे माजी अध्यक्ष सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी त्यांच्या जिवलग मित्र ऑलिव्हर मुल्हेरिन याच्यासोबत समलैंगिक विवाह करत साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 10 जानेवारी रोजी ऑल्टमन यांनी साध्या पद्धतीने हा विवाह केला. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक मित्रांना आमंत्रित करण्यात आले […]