आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री
Sushma Andhare X Post On Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपात कमबॅक झाले आहे. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर काल (दि.23) भुजबळांना धनंजय मुंडेंकडून काढून घेण्यात आलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभाव सोपण्यात आला […]
राजकीय परिस्थितीचा अभ्यास कमी असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सोयीने किंवा आपल्याला जे वाटत त्या बातम्या लावल्या आहेत.
एक मोठा ओबीसी नेता म्हणून भुजबळांची ओखळ असून, भुजबळांना जर भाजपमध्ये घेतलं तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला जाऊ शकतो.
आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असा शब्दा फडणवीसांनी भुजबळांना दिला होता.
भुजबळ भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरूवात करण्याची चर्चा आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जवळपास 21 दिवसांनंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी 15 डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा कोणत्या पक्षाला कोणतं खातं मिळणार याकडे लागलेल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खात्यांचा कारभार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलं आहे. […]
नाशिक : महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचा पत्ता कट केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात नाराज भुजबळांना थेट कसला वादा अन् कसला दादा असे म्हणत थेट पक्षश्रेष्ठींवरचं हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहेना असे म्हणत भुजबळांनी एखप्रकारे बंडाचे संकेत […]
मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी सोमवारी अनेकवेळा प्रसारमाध्यमांसमोरच त्यांची नाराजी प्रकट केली. ज्यांचा मुलगा
Cabinate Ministers NCP Name List Ajit Pawar Dhananjay Munde : सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झाले नसले, तरी शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता […]