- Home »
- Chhagan Bhujbal news
Chhagan Bhujbal news
मी कुठेच नाही तर, मोदींकडे जाईल; भुजबळांच्या मनात काय?
नाशिक येथे आज मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर भाष्य केले.
आरक्षणासाठी लढायचे नाही का? मंत्री भुजबळांचा थेट शरद पवारांना सवाल
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : राज्यात आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून
बेनामी संपत्ती प्रकरणात चौकशी होणार, न्यायालयाने दिले आदेश; मंत्री भुजबळ अडचणीत?
Anjali Damania On Chhagan Bhujbal : एकीकडे राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचे अनेक अडथळे दूर केल्याबद्दल मनःपूर्वक आभार; छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाच्या विरोधातील आणि प्रभाग रचनेला आवाहन देणारी याचिका फेटाळून
अहमदनगरनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार, विधानसभेत सरकारची मोठी घोषणा
Chhagan Bhujbal : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी
‘माझा गैरसमज कोकाटेंनी दूर करावा’; भुजबळांचा थेट इशारा, पक्षातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर?
Chhagan Bhujbal Statement On Manikrao Kokate: नाशिक जिल्हा बँकेवरून (Nashik District Bank) महाराष्ट्रात सध्या वातावरण तापत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी माणिकराव कोकाटे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. माझा नेहमीच गैरसमज होतो, तो त्यांनीच दूर करावा, असं म्हणत त्यांनी कोकाटेंकडे (Manikrao Kokate) थेट […]
पुन्हा एकदा भुजबळ पर्व! छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
NCP Leader Chhagan Bhujbal Takes Oath As Minister : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा भुजबळांचं कमबॅक झालंय. आज राजभवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भुजबळ यांना शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]
Video : आयकरचा अधिकारी सांगून थेट भुजबळांवरच टाकलं जाळ; पण.. स्वत:च अडकला, काय घडलं?
हा प्रकार गायकवाड यांनी थेट पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांना सांगितला. यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना
फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये; छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा
Chhagan Bhujbal On Phule Movie : फुले चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वीच त्याच्या ट्रेलरवरून वाद सुरू (Phule Movie) झाला आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) म्हटलंय की, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, कारण त्यांनी सत्य सिनेमात दाखवलं आहे. मला सिनेमाचे […]
‘विरोध करू नका…फुले चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ द्या’; छगन भुजबळांची हात जोडून विनंती
Chhagan Bhujbal On Phule Movie Release : अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रदर्शित होण्याआधीच राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया समोर आलीय. भुजबळांनी म्हटलंय की, सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळेसचा इतिहास समजून घेऊया. माझी […]
