छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील आणि अन्य पदाधिकांऱ्यावर काल लातुरमध्ये हल्ला झाला. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
छावा संघटना ही आक्रमक दबावगट म्हणून काम करण्याचा प्रयत्न करते. ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय इतिहास आहे?