चीनने हायपरसोनिक मिसाइल देण्यास नकार तर दिलाच शिवाय या मिसाइलची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासही नकार दिला.
चीनच्या मीडियानेही पाकिस्तानच्या समर्थनात चकार शब्दही काढला नाही. पाकिस्तानसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरली आहे.
चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. पण या प्रकल्पाचं अस्तित्व संकटात सापडलं आहे.