- Home »
- cm devendra fadanvis
cm devendra fadanvis
पुणे-नाशिक रेल्वे शिर्डी मार्गेच; आमदार सत्यजित तांबेंचा रेल्वेमंत्र्यांवर संताप
Satyajeet Tambe-खरेतर सरकारचे धोरण ठरविताना आर्थिक नफा-तोटा दुय्यम असला पाहिजे तर जनतेचे हित व भावी पिढ्यांचा उद्धार हाच हेतू असला पाहिजे.
कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही; विलिनीकरणावरुन CM फडणवीसांची टीका…
कॉंग्रेस पक्ष बुडतं जहाज, बुडत्या बोटीत कोण पाय ठेवणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या विलिनीकरणावरुन केलीयं.
शेतकऱ्याला बैल दिला पण ‘तो’ आजारी निघाला; ‘सरकारच्या नियतीतच खोट’, रोहित पवारांनी संधी सोडली नाही…
लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने आमदार रोहित पवार यांनी पोस्ट शेअर करीत सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘नेहरुंची मोदींसोबत तुलना होऊ शकत नाही’; शरद पवारांच्या विधानावर फडणवीस काय म्हणाले?
पंडित नेहरुंशी मोदींची तुलना करु नका, शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडलीयं.
CM असावा तर असा! शेतकऱ्याने नांगराला जुंपवले, फडणवीसांनी बैल देऊन पत्नीचे कष्ट वाचवले…
शेतकऱ्याने आपल्या पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शेतकऱ्याच्या मदतीला धावले आहेत.
मोठी बातमी : मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार, जरांगेंच्या मागणीला यश
Manoj Jarange - आता मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच उपोषण आंदोलन केले होते.
अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार; 5 हजार कोटींची गुंतवणूक आणि 4 हजार रोजगारांची फडणवीसांनी केली घोषणा
मुख्यमंत्री फडणवीसांनी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत याअंतर्गत भारताच्या संरक्षण क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख केला.
पुणे स्थानिक स्वराज्यचा कुणाचा आमदार होणार ? राष्ट्रवादी अन भाजपमध्ये जोरदार टक्कर !
Vidhan Parishad Election-तर २०१० आणि २०१६ च्या सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपली.
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सातारा गॅझेट वादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सविस्तर स्पष्टीकरण
मराठा समाजासाठी राज्य सरकार सातत्याने काम करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधक आणि आंदोलकांच्या आरोपांना उत्तर दिले.
मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंक खुली, आधी ब्रेक, आता एक्सेलेटर, मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे सांगितले.