CM Devendra Fadanvis Inaugurate Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (CM Devendra Fadanvis) हस्ते मुंबई मेट्रो-३ ‘बीकेसी ते आचार्य अत्रे’ मार्गाचे लोकार्पण करण्यात आलंय. कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे’ मेट्रो 3 ( Metro 3) मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा 2 अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून […]
Devendra Fadanvis Announces medical college for Ahilyanagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंतीनिमित्त राज्य मंत्रिमंडाळाची बैठक चौंडी येथे आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह (Ahilyanagar) अनेक मंत्र्यांना निमंत्रित केले होते. अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेजची घोषणा […]
Pimpri Chinchwad Municipal Corporation ranks second in the state in the Chief Minister’s 100 Days Action Plan initiative: पिंपरी-मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ने महापालिका श्रेणीत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे स्थान पटकावले आहे. गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India – QCI) घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५. […]
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
CM Devendra Fadanvis On Nagpur Teacher recruitment scam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्याकडून नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची दखल (Nagpur Teacher scam) घेण्यात आली आहे. फडणवीसांना याप्रकरणी कठोर कारवाई करा, असे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती मिळतेय. नागपूरमध्ये जवळपास 580 शिक्षकांची बोगस भरती झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या अपात्र शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या […]
CM Devendra Fadanvis यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप केला जातोय. या प्रकारची
Yuvraj Sambhaji Chhatrapati: वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. हे अतिक्रमण आहे.
Jayant patil: नॅशनल हायवेचे रस्ते टेंडरच्या ३० - ३५ % कमीने बनतात. मग महाराष्ट्रातील रस्त्यांवर इतका खर्च कसा?
Legislative Council By Election Umesh Mhatres Application Rejected : विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. विधानपरिषदेची निवडणूक (Legislative Council By Election) बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळतेय. कारण अपक्ष उमेदवाराचा (Umesh Mhatre) अर्ज बाद करण्यात आलाय. राज्यात विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस […]
CM Devendra Fadanvis On Ladki Bahin Yojana : राज्यात आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर (Mahrashtra Budget 2025) झालाय. अजित पवार यांनी कृषी, उद्योग क्षेत्रासाठी विविध घोषणा केल्या. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता कधी वाढणार, यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना […]