- Home »
- cm devendra fadanvis
cm devendra fadanvis
11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ‘गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा
Naxalism Surrenders In Front Of CM Devendra Fadanvis : गडचिरोली पोलीस मुख्यालयात आज 11 नक्षलवाद्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय. मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान ही घटना घडली आहे. या आत्मसमर्पणाची मोठी गोष्ट म्हणजे विमला चंद्र सिडाम उर्फ तारक्का सिडाम हिचाही 11 जणांमध्ये समावेश (Gadchiroli News) आहे. आत्मसमर्पण केलेल्या 11 नक्षलवाद्यांपैकी आठ […]
‘ जरांगे पुन्हा आरक्षणाला बसणार…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
CM Devendra Fadanvis Reaction On Manoj Jarange Statement : विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर जोर दिलाय. नव्या सरकारला त्यांनी पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) जरांगेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्र जातीयवादी राज्य, पुरोगामी वगैरे सगळं थोतांड…; फुले-शाहू-आंबेडकरांचे […]
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहिणींना मिळणार हक्काची घरं
CM Devendra Fadanvis Announced 20 Lakh Houses : राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला झाला होता. त्यानंतर मात्र अजून लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे पुढील हप्त्यांचे पैसे कधी मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान आता […]
खाते वाटप, आजही होऊ शकतं आणि उद्या सकाळीही होऊ शकतं; देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगून टाकले
CM Devendra Fadanvis On portfolio allocation : महायुती सरकारच्या (Mahayuti Goverment) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आठवडा उलटून गेला तरी अजूनही मंत्र्यांना खाते ( portfolio allocation) वाटप झालेले नाहीत. मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आता अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खातेवाटप झालेले नाही. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र […]
शिंदे गटाच्या नेत्याचं मंत्रिमंडळावर मोठं विधान; गृहखात्याबद्दलही सांगितली आतली गोष्ट
आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
‘बेळगाव कारवार’ केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; आदित्य ठाकरेंची CM फडणवीसांकडे मागणी…
बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीयं.
