अहिल्यानगरचे ( Ahilyanagar) जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची बदली झाली आहे. आता ते साखर आयुक्त असणार आहेत.
Ahmednagar च्या महानगरपालिकेचे आयुक्त लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.