उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं असा थेट आरोप काँग्रेसच्या माजी मंत्र्याने केला आहे.
छत्तीसगडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन केले. उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.
Rajat Sharma : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या (Lok Sabha Election Result) दिवशी लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान पत्रकार रजत शर्मा (Rajat Sharma
Nana Patole : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप कधी […]
Satyajeet Tambe News : सध्या काँग्रेस पक्षाची स्थिती, अवस्था पाहून मनाला खूप वेदना होत असल्याचं म्हणत आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) भावूक झाले आहेत. राज्यात दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपला काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंपच झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला रामराम करत […]