मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ खरात यांच्यात लढत होणार?
भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण आणि मीनल पाटील खतगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला
लहान भाऊ अन् मोठा भाऊ नाहीतर मेरिटच्या आधारावरच जागावाटप होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. ते मुंबईत बोलत होते.
म्हातारा बैल चांगली पेरणी करू शकतो, खोंडावर पेरणी व्यवस्थित होत नाही, असं म्हणत मधुकरराव चव्हाणांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले.
काही लोक परदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहे. पण, हे आरक्षण कोणताही माई का लाल रद्द करू शकत नाही - एकनाथ शिंदे
काँग्रेसचे खासदार राहुल गांधींना 'दहशतवादी' म्हणणं भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला चांगलच भोवलंय, कर्नाटकात रवनीत सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झालायं.
Balasaheb Thorat : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रिपदावरून कुरबुरी सुरू आहेत. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. Shreya Chaudhary: ‘द मेहता बॉईज’च्या […]
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख विरुद्ध भाजपच्या रमेश कराड यांच्या लढत होणार?
निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकर यांच्यात लढत होणार?
Haryana Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Election 2024) काँग्रेसने (Congress) आज