नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. आगामी निवडणुकीत विजय मिळवालयाच असेल तर काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंना बाजूला करावं
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.
देशाच्या राजकीय पटलावर जवळपास 60 वर्षे काँग्रेसने (Congress) सत्ता गाजवली. राज्यातही जवळपास 50 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार काँग्रेसचेच निवडून आले होते. पण विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. काँग्रेसचीही […]
Nana Patole : महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची
Amol Khatal Exclusive Interview With Letsupp Marathi : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा संगमनेरमधून पराभव झाला. त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमोल खताळ (Amol Khatal) यांनी पराभव केला आहे. अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 तर बाळासाहेब थोरात यांना […]
लोकसभा निवडणूक काळात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भू्मिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Uddhav Thackeray Should Merge Party For Opposition Leader Post : राज्यात विधानसभा निवडणुकीचं सुप वाजलंय. जनतेने बहुमताने महायुतीला निवडून दिलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election 2024) भाजप महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालंय. 288 मतदारसंघांतील तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे, आता राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत […]
Hemant Soren : झारखंडमध्ये भाजपचा (BJP) पराभव करत पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंडचे (Jharkhand Election) मुख्यमंत्री होणार आहे.
Muralidhar Mohol : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुती (Mahayuti) पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे.