विधानसभेसाठी कोण उमेदवार असावा हे स्क्रिनिंग कमिटी ठरविते. ही कमिटी विधानसभा मतदारसंघानुसार तीन जणांच्या नावांचा सर्वे तयार करते.
Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे.
एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
काँग्रेसने सुनील कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची जबाबदारी सोपविली आहे.
Mallikarjun Kharge यांच्याकडून राज्यातील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत.
जखमी अवस्थेत आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले.
पुण्यातील अधिवेशनात भाजपच्या नेत्यांची मांदियाळी होती. पण काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांना थेट कॉर्नरची खुर्ची मिळाली.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
Nana Patole : लोकसभेत 31 जागांवर विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे.