Vijay Wadettiwar On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर केलेल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. कॉंग्रेसच्या (Congress) धोरणांवरही तोंडसुख घेतलं. कॉंग्रेस आरक्षणविरोधी असल्याची टीका मोदींनी केली. या पार्श्वभूमीवर विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला. […]
Pm Narendra Modi On Congress : काँग्रेस नेत्यांनाच गॅरंटी नाही अन् ते माझ्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, संसदेत सुरु असलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांबाबत थेटपणे भाष्य करीत कार्यपद्धतीवरुन सडेतोडपणे टीका-टीप्पणी […]
PM Modi Rajya Sabha Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. पंतप्रधानांनी दुपारी 2 वाजता राज्यसभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी राज्यसभेत बोलताना मोदींनी काँग्रेस (Congress) पक्षाचा जोरदार समाजार घेतला. काँग्रेस पक्ष आता कालबाह्य झाला, अशी टीका त्यांनी केली. मल्लिकार्जुन खर्गेंच्या (Mallikarjun Kharge) भाषणानं […]
Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार राज्य सरकारवर (Vijay Wadettiwar) तुटून पडले आहेत. अंंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्याचे सरकारचे नियोजन आहे. याद्वारे मोठा घोटाळा होणार असून या दोन्ही घोटाळ्यांतील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात आठ हजार कोटींचा अॅम्ब्यूलन्स घोटाळा गाजत आहे. […]
PM Narendra Modi Speech : माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भारतीय लोकांविषयीचं मत आळशी असल्याचं होतं, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचं भाषण झालं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर एक-एक मुद्द्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. ‘हिशोब तर द्यावाच लागणार’; […]
Pm Narendra Modi Speech : देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती, तेव्हा किती गौरव करण्यात आला, आज 5 व्या स्थानावर पोहोचलीयं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी काँग्रेसला चांगलच घेरलं आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही, विकसित […]
Pm Narendra Modi Speech : राजनाथ सिंह अन् अमित शाह यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संसदेच्या अधिवेशनात तुफान बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला चांगलच फैलावर घेतलं आहे. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांच्या कुटुंबाचा कोणताही पक्ष नसल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी दोघांसाठी बॅटिंग केली आहे. […]
Pm Narendra Modi Speech : नव्या संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन धोरणे मांडण्यात येत आहेत. अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची पुन्हा विरोधकांवर गाडी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधकांकडे निवडणूक लढवण्याची हिंमतच नाही, […]
Vijay Wadettiwar : उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजप नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. आता या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. विरोधकांनीही या संधीचा पुरेपूर वापर करून घेत सत्ताधारी गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. इथेच आणायचा […]
D.K.Suresh : दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू काँग्रेस खासदार डीके सुरेश (D.K. Suresh) यांनी केली आहे. निधीच्या मुद्द्यावर बोलताना डीके सुरेश यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या वाट्याचा निधी उत्तरेतील राज्यांकडे वळवला जात असून दक्षिणेकडी राज्यांवर केंद्र सरकारकडून असाच अन्याय सुरु ठेवला तर आम्ही वेगळ्या राष्ट्राची […]