Sanjay Nirupam Vs Sanjay Raut : ठाकरे गट स्वबळावर लढल्यास एकही जागा निवडून येणार नसल्याचं दावा काँग्रेसचा नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागलं आहे. अशातच महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु झालं आहे. अशातच ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी (Sanjay Raut) 23 जागांचा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांडकडे […]
Sanjay Raut : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा (Lok Sabha Election) जागावाटपाचा मुद्दा तापू लागला आहे. याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. संजय राऊत 23 जागांची (Sanjay Raut) यादी घेऊन आमच्या वरिष्ठांकडे गेले आहेत. ते जर इतक्या जागा लढवणार असतील तर आम्ही काय करायचं? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी […]
Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं असून देशातील जनता राहुल गांधींना माफ करणार नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ‘तैय्यार है हम’ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी राजे -महाराजे इंग्रजांना सामिल […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉंग्रेस त्यांच्या रॅलीतून म्हणत आहे की, है तैयार हम पण लोक तयार नाहीत. तसेच ते राहुल गांधी यांनी राजा-महाराजांचा अपमान केल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. …पण लोक तयार नाहीत राहुल गांधी […]
Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित […]
Mallikarjun Kharge On PM Modi : विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance)भाजपकडून (BJP)फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा थेट आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)यांनी केला. ते नागपूरमध्ये (Nagpur)कॉंग्रेसच्या (Congress)139 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित है तैयार हम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi), भाजप आणि आरएसएसवर (RSS)जोरदार हल्लाबोल केला. यावेळी […]
Kanhaiya Kumar : चहा विकण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना आम्ही देश विकताना रेडहॅन्ड पकडलं आहे. पाकिटमाराला जेव्हा पकडलं जातं तेव्हा सर्वात आधी तोच चोर चोर असं ओरडतं असा टोला कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार Kanhaiya Kumarयांनी भाजप (BJP)आणि पंतप्रधान नेरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांना लगावला आहे. भाजप आणि पीएम मोदींची चोरी पकडल्यानंतर त्यांच्याकडून कॉंग्रेसनेच देशात भ्रष्टाचार केल्याचा आरोप […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]
Congress : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. Tamannaah Bhatia: […]
नागपूर : जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची आमदारकीही रद्द झाली आहे. आता त्यांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुढील अकरा वर्ष त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरच असताना काँग्रेसला आणि सुनील केदार यांना […]